अठरा दिवसांचा बादशाह

खाली दिलेलं पेंटींग हे मुघलांच्या उत्तरकाळात तयार करण्यात आलेल सर्वात महागडं पेंटींग. हे चित्र पूर्णपणे सोन्याने तयार केलेलं आहे. चित्राच्या मध्यभागी असलेलं सिंहासन सोन्याचे, त्यावर पाचू, माणिके लावलेले.. … Read More अठरा दिवसांचा बादशाह

मंदिरांविषयी

मंदिरांविषयी प्रचंड गैरसमज समाजात पसरलेले आहेत. विशेषतः प्रत्येक मंदिर एकतर पांडवांनी बांधले.. किंवा हेमाडपंथी असते. लोककथांमध्ये छुपे अर्थ असतात. त्या त्या स्थानिक पातळीवर या कथांच्या आधारे बरीच मिथके उजेडात येण्यास मदतसुद्धा होते. क्षेत्रमाहात्म्य-स्थानमाहात्म्य बऱ्याच वेळी महत्वाची पण विस्मृतीत गेलेली माहिती देतात… Read More मंदिरांविषयी

औरंगजेब आणि शिवछत्रपती

‘शिवाजीने संपूर्ण आशिया खंडासोबत युद्ध छेडले आहे.’ अशी नोंद एका इंग्रज प्रवाशाने करून ठेवली आहे. शिवाजी महाराजांचा लढा ऐऱ्या-गैऱ्या राजासोबत नव्हता, तर एका खंडप्राय देशाएवढे साम्राज्य असणाऱ्या ‘औरंगजेब’ बादशाहसोबत होता. शिवरायांच्या ताकदीचा अंदाज येतो, तो इथे.… Read More औरंगजेब आणि शिवछत्रपती