न समजलेले भगतसिंग

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल लेजिस्लेटिव असेम्बली (कायदेमंडळ) मधे बॉम्ब फोडला. त्या दिवशी नेमके काय घडले?बॉम्ब फोडण्यामागे नेमके काय कारण होते?त्यातून काय साध्य झाले?शेवटी,इतरांप्रमाणे बॉम्ब फोडल्यावर भगतसिंग पळून का गेले नाहीत?आत्मसमर्पण करुन त्यांनी काय साध्य केले? भारतात स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक चळवळी झाल्या.त्यातील एक मुख्य म्हणजे क्रांतिकारी चळवळ.गदर असो या हिंदुस्तान… Read More न समजलेले भगतसिंग

जालियनवाला बाग आणि जनरल डायर, मायकल ओडवायर यांचा निर्लज्जपणा

13 एप्रिल, शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल रिजनाल्ड डायर 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या.बागेत जाण्यासाठी एकच चिंचोळा रस्ता.. गाड्या आत नेता येत नसल्यामुळे डायर आणि त्याची तुकडी मार्च करत आतमध्ये निघाली. … Read More जालियनवाला बाग आणि जनरल डायर, मायकल ओडवायर यांचा निर्लज्जपणा