मंदिरांविषयी

मंदिरांविषयी प्रचंड गैरसमज समाजात पसरलेले आहेत. विशेषतः प्रत्येक मंदिर एकतर पांडवांनी बांधले.. किंवा हेमाडपंथी असते. लोककथांमध्ये छुपे अर्थ असतात. त्या त्या स्थानिक पातळीवर या कथांच्या आधारे बरीच मिथके उजेडात येण्यास मदतसुद्धा होते. क्षेत्रमाहात्म्य-स्थानमाहात्म्य बऱ्याच वेळी महत्वाची पण विस्मृतीत गेलेली माहिती देतात… Read More मंदिरांविषयी

राष्ट्रकूट

भारताचा सुवर्णकाळ समजलं जाणारं ‘गुप्त साम्राज्य’ अत्यंत सुबक मूर्ति घडवण्यासाठी कारणीभूत ठरलं.. गुप्तांमुळे आयुध पुरुषांना मूर्तिशास्त्रात वेगळे महत्व आणि उंची प्राप्त झाली. उत्तर भारतात गुप्तांचे राज्य होते, त्यावेळेस महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात वाकाटक राजघराणे आपले वर्चस्व प्रस्थापित करत होते. विष्णूपूजक गुप्तांनी आपली मुलगी वाकाटकांच्या घरात दिली. ‘महाभैरव’ भक्त असलेलं शिवपूजक घराणं वाकाटक.. शैव-वैष्णव संप्रदायाचा मिलाफ झाला… Read More राष्ट्रकूट