New Lord of karnataka “छत्रपती शिवाजी महाराज”..
इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांचा विजापूरच्या आदिलशाहीसोबत जोरदार संघर्ष सुरू होता. यादरम्यान औरंगजेब दक्खनेतच होता.जुन्नरचा प्रसंग सोडल्यास, शिवाजी महाराजांनी मुघलांवर थेट वार केल्याचे उदाहरण सापडत नाही. त्यातही, उत्तर कोकण भागावरून मुघल-आदिलशाही राज्यांमधील संघर्षाचा फायदा उचलत शिवाजी महाराजांनी या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. इकडे अफजलखान मारला.. पन्हाळ्यापर्यंत मुलुख जिंकला. विजापूरचा सरदार… Read More New Lord of karnataka “छत्रपती शिवाजी महाराज”..