अठरा दिवसांचा बादशाह

खाली दिलेलं पेंटींग हे मुघलांच्या उत्तरकाळात तयार करण्यात आलेल सर्वात महागडं पेंटींग. हे चित्र पूर्णपणे सोन्याने तयार केलेलं आहे. चित्राच्या मध्यभागी असलेलं सिंहासन सोन्याचे, त्यावर पाचू, माणिके लावलेले.. … Read More अठरा दिवसांचा बादशाह

बिचित्रचे चित्र

उत्तर मध्ययुगीन काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक चित्रशैली उदयास आल्या. त्यामध्ये मुघलांची शैली, गोवळकोंडा शैली, मराठा शैली यांनी प्रामुख्याने लोकप्रियता मिळवली. उत्तर भारतात तर शेकडो चित्रकार अकबर, जहांगीर, शाहजहान वगैरे बादशाहांच्या दरबारात कार्यरत होते. त्यांची नावे आणि त्यांनी काढलेली वैशिष्टयपूर्ण चित्रे यांची यादी करायची म्हणलं, तरी लांबलचक काम होईल. अकबराच्या दरबारातील सय्यद अली आणि अबू… Read More बिचित्रचे चित्र

‘दास्तान-ए-फील’

जवळ-जवळ सर्वच मध्ययुगीन राजसत्तांचा ‘हत्ती’ हा आवडता प्राणी होता. मराठा, विजापुर, मुघल, गोळकोंडा यांच्या चित्रांमधून आपल्याला हत्तींच्या चित्रांना विशेष स्थान दिल्याचे आढळून येते.… Read More ‘दास्तान-ए-फील’